Project Details:

Project Overview :

1 & 2 BHK Homes

G + 20
Storey

30+
Amenities

SOLD OUT

1, 2 & 3 BHK Homes in PCMC

 प्रत्येकाचं स्वप्न असतं कि आपलंही स्वत:चं हक्काचं घर असावं. जी मज्जा, समाधान स्वत:च्या घरात आहे ती रेंटच्या घरात नाही. ते घरचं काय जिथे तुम्हाला तुमच्या स्वत:च्या नावाची नेमप्लेट लावायलाही परवानगी घ्यावी लागते? ज्या घरात तुमचा एखादा गोंडस असा फॅमिली फोटो लावायच्या आधी दहा वेळा विचार करावा लागतो? इथे खिळे ठोकू नका, घराला रंग द्यायचा अधिकार तुम्हाला नाही. अशा अनेक अडचणींना तोंड देता देता नाकी नऊ येतात. या सर्व प्रॉब्लेम्स वर आम्ही घेऊन येत आहोत एक परिपूर्ण उपाय ! असावं तुमचंही हक्काचं घर हा विचार करून सिद्धिविनायक डेव्हलपर्स घेऊन येत आहे मोक्याच्या ठिकाणी व परवडणाऱ्या किमतीत निलय हा 1 आणि 2 बीएचकेचा प्रोजेक्ट जाधववाडी, प्राधिकरण येथे ! चला तर मग, आजच आपल्या हक्काच्या घराला आपलंसं करा.

Project

Gallery

Site Address:

Gat No. 288, Behind Tata Motors, Pradhikaran Annexe, Jadhavwadi, PCMC, Pune - 412 114

Phone:

+91 8007926936 | +91 8407936936

Email:

info@shankeshwar.com